राजकुमार कांगणे प्रतिनिधी तळणी
वाघाळा येथे दररोज होती 5 ते 6 बॅाक्स देशी दारू विक्री पुलिस प्रशासन घेतय झोपेचे सोग राज रोज करतात विक्री त्यांना कुणाची पण भिती वाटत नाही, लोकाचे संसार धुळीस मिळुन टाकलेत दारु वाल्यांनी दारुड्याचा त्रास नागरिकांना होतोय मंदीरावर येने शिवीगाळ करने असे प्रकार वाघाळानगरी घडत आहे याला कारणीभूत फक्त आणि फक्त पुलिस प्रशासन
![]() |
| File photo |
जबाबदार आहे बेवड्या लोकापासुन महीलांना मध्ये भितीचे वातावरण तयार झाले आहे , मंदिराचे कुलुप सुध्दा एकदा मोडण्याचा प्रकार घडला आहे पण पुजारी च्या सावधानते मुळे चोरीचा डाव हुकला पुलिस अधीक्षक साहेब दारू विक्री करणाऱ्या चा बंदोबस्त करण्याची मागणी गावकरी करीत आहेत
