जितेश कारीया हिवरखेड
हिवरखेड पोलीस स्टेशनचे ठाणेदार धीरज चव्हाण यांना गोपनीय माहिती मिळताच यांनी सौदळा हिवरखेड रोडवर जाऊन अवैध रेतीचा टॅंकटर क्र,एम,एच,ए,बी, ७४५५,
टाली नंबर, एम, एच,३० जे,४७३८,जप्त केला असून टॅंकटर चालक विलास मुयांडे याच्या विरुद्ध हिवरखेड पोलीस स्टेंशनमध्ये कलम ३७९ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला पुढील तपास ठाणेदार धीरज चव्हाण, विठ्ठल वाणी, निलेश तायडे करीत आहेत.
