Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

मनसे सरचिटणीस यांचा बुलढाणा दौरा

Responsive Ad Here

 प्रतिनिधी राजेंद्र डोईफोडे देऊळगाव राजा

         महाराष्ट्र नवनिर्माण सेना बुलडाणा जिल्हा  पक्ष निरीकक्षक राज्य उपाध्यक्ष विनयजी भोईटे साहेब सह निरीकक्षक मनसे सरचिटणीस  किर्तीकुमार शिंदे साहेब, आय टी सेल समन्वयक अजिंक्य चोपडे साहेब,  यांचा दौरा निश्चित दिनांक 29/7/2021रोज गुरुवार विश्राम गृह शेगाव येथे सकाळी 10,,वाजता पुढील  तालुके संग्रामपूर ,जळगाव ,मलकापूर,नांदुरा, खामगाव, शेगांव या तालुक्यातील मनसेचे सर्व आजी माजी पदाधिकारी अंगीकृत संगटनेचे सर्व आजी माजी पदाधिकारी शाखा अध्यक्ष  महाराष्ट्र सैनिक व कार्यकर्ते   यांनी न चुकता हजर रहावे. 

   व दिनांक 30/7/2021 रोजी सकाळी 10 वाजता विश्राम गृह बुलढाणा येथे लोणार, मेहेकर ,सिंदखेडराजा, देऊलगावराज, चिखली, बुलढाणा, मोताळा या तालुक्यातील  मनसेचे सर्व आजी माजी पदाधिकारी व अंगीकृत संगटनेचे आजी माजी पदाधिकारी व सर्व महाराष्ट्र सैनिक शाखा प्रमुख कार्यकर्ते यांनी न चुकता हजर रहावे.असे आव्हान सहकार सरचिटणीस  विठल भाऊ लोखंडकार व जिल्हा अध्यक्ष  मदनराजे गायकवाड यांनी केले.