Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

जामनेर तालुका राष्ट्रवादी तर्फे माजी मंत्री राष्ट्रवादी नेते एकनाथ खडसे यांच्या कुटुंबाला ई डी त्रास दिल्याच्या निषेधार्थ तहसीलदारांना निवेदन

Responsive Ad Here

जामनेर प्रतिनिधी

जामनेर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे आज दुपारी नायब तहसीलदार प्रशांत निंबाळकर यांना माजी मंत्री राष्ट्रवादी नेते एकनाथ खडसे व त्यांच्या कुटुंबाला राजकीय षडयंत्र यातून  ई डी गेर वापर करून ना त्रास दिला जात आहे या निषेधार्थ आज जामनेर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे तहसीलदार यांना निवेदन सादर करण्यात आले याप्रसंगी नियोजन मंडळाचे सदस्य संजय गरुड माजी कृषी सभापती परदीप लोढा एडवोकेट ज्ञानेश्वर बोरसे भगवान पाटील तालुका अध्यक्ष राजेंद्र पाटील युवक काँग्रेस राष्ट्रवादी शैलेश पाटील विधानसभा क्षेत्र प्रमुख किशोर 

पाटील जिल्हा उपाध्यक्ष विलास राजपूत राजू जेंटलमॅन राजू पाटील डॉक्टर बाजीराव पाटील सागर कुमावत विनोद माळी प्रल्हाद बोरसे वैभव बोरसे यांच्यासह राष्ट्रवादीचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते