Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

वाघाळा येथील गावकऱ्यांनी जय हनुमान कन्स्ट्रक्शन चे मानले आभार

Responsive Ad Here

  राजकुमार कांगणे प्रतिनिधी तळणी

            जय हनुमान कट्रशन यांच्या वतीने वाघाळा ते इंचा रस्ता मुरुमाने भरुन गावकऱ्यांचे घेतले दुःख वाटुन वाघाळा कांगणे येथील जय हनुमान बिंडीग मटीरियल व सप्लायर चे मालक श्री, सुनील कांगणे व गजानन कांगणे यांनी वाघाळा ते 

     इंचा रस्ता पुर्ण मुरुमाने भरला हा रस्ता पुर्ण खड्डे मय होता त्यामधून जाताना तारेवरची कसरत करावी लागत होती, बिमार व डिलीवरी पेंशट नेताना वाहन चालक जिव मुठीत धरुन वाहन चालवत असे सर्व वाघाळा , टाकळखोपा व इंचा येथील नागरीकांचे हाल होत होते, सर्व नागरिकांनी श्री, गजानन कांगणे याचें आभार मानले आहे.