प्रतिनिधी
केंद्र सरकारने सतत चाललेली महागाई घरगुती गॅस सिलेंडरचे भाव गगनाला भिडलेले असून सर्वसाधारण लोकांना घर चालवणे कठीण होऊन बसले आहे गरिबांना जगणे मुश्कील होऊन बसले आहे डाऊन च्या काळात लोकांना काम धंदे नाही अनेक लोकांनी नोकऱ्या कमावले असून अशा परिस्थितीत पुन्हा पुन्हा घरगुती गॅस सिलेंडरची दरवाढ केंद्र सरकारकडून होत असून तसेच पेट्रोलची दरवाढ आजपर्यंत अत्यंत मोठ्या प्रमाणात केंद्र सरकार सातत्याने करत असून लोकांना लुटण्याचे काम केंद्र सरकार करत आहे डिझेलची किंमत वाढल्यामुळे मालवाहतुकीचे भाव वाढल्याने सर्व प्रकारच्या यू नाशिक वस्तूंचे भाव मोठ्या प्रमाणात वाढले.
तरीसुद्धा केंद्र सरकार दररोज भाव वाढ करत असून या भाववाढीच्या व महागाईच्या च्या निषेधार्थ केंद्र सरकारच्या विरोधात आज तिवसा येथे पेट्रोल पंपावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तिवसाच्या वतीने निदर्शने करण्यात आली तालुकाध्यक्ष डॉ.सुभाष तंवर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तिवसा शहर अध्यक्ष अजय सुरटकर, भुषण यावले,युवक अध्यक्ष हेमंत बोबडे, मागासवर्गीय सेलचे अध्यक्ष विलास वावरे, जगदीश कडगे, संगीताताई विघ्ने, ऋचाताई ठाकरे, संजय पोल्हाड, बच्चु वानखडे, मंगेश पोल्हाड, मोहन अर्मळ, संजय पुनसे, मंगेश केने, सुनील शेरेकर,तन्मय धंदर, यावेळी उपस्थित होते, यावेळी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
