Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

शेंदूर्णी येथे मोतीबिंदू शास्त्रकिया व हृदय रोग तपासणी शिबीर संपन्न

Responsive Ad Here

जळगाव प्रतिनिधी

     युवा सेना उपजिल्हाधिकारी विश्वजीत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त शेंदूरणीत शिबीर घेण्यात आले, सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे वहिंदुहृदयसम्राट स्व बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे फुलहार अर्पण करून, प्रतिमा पूजन करण्यात आले.सदर शिबिरात एकूण 157 रुग्णांनी तपासणीचा लाभ घेतला ,29 रुग्णांना  मोतीबिंदू शस्त्रकियेसाठी दि 9 जुलै ला गोदावरी हॉस्पिटल घेऊन जाणार असल्याचे शहरप्रमुख संजय सुर्यवंशी यांनी सांगितले,

 कार्यक्रमाचे अध्यक्ष युवासेना उपजिल्हा प्रमुख विश्वजित मनोहर पाटील हे होते, तर प्रस्ताविक शहर प्रमुख भैय्याभाऊ गुजर यांनी केले तर युवासेना शहर प्रमुख अजय भोई यांनी सूत्रसंचालन केले आभार प्रदर्शन उपतालुका प्रमुख सुनील अग्रवाल यांनी व्यक्त केले 

    यावेळी शेळगाव येथील विधानसभा क्षेत्र प्रमुख व ग्रा, सदस्य निळकंठ पाटील, गणेश पांढरे जामनेर विधानसभा प्रवता adv भरत पवार,सिदेश्वर पाटील,विलास भाऊ बारी,बारकू दादा जाधव,अशोक दादा बारी,राजू पाटील विजय पाटील,मुकेश जाधव, या वेळेस युवासेनेचे नवनिर्वाचित पद अधिकारी रवींद्र पवार, गणेश गणेश कोळी ,राहुल ढमाले,मिथुन चौहान रवी चौहान, सोनू नेरपगारे, राहुल कुमावत,लखन कुमावत,प्रशांत चौधरी, गुणवंत चौधरी, पंकज भोई,विलास कुमावत, निलेश सोनार,राहुल भोई,सागर चौधरी, अविनाश भोई,योगेश गुरव,हेमंत पाटील,भूषण चौधरी,मोठया संख्येने स्थानिक नागरिक व शिवसेना युवासेना पद अधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते