Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

तळणी येथे राज्यमंञी बचु भाऊ कडु यांचा वाढदिसव साजरा

Responsive Ad Here

तळणी वार्ताहार  राजकुमार कांगणे

 तळणी येथे राज्यमंञी बचु भाऊ कडु यांचा वाढदिसव साजरा करण्यात आला त्यावेळी व्रक्ष लावगड व नेमिनाथ महाराज शिक्षण संस्थान  येथे फळ वाटप करण्यात आले व नेमिनाथ बाबा यांना बचु भाऊ कडु यांना दिर्घ आयुष्य लाभो अशी प्राथना केली व प्रहार जनशक्ती सघटणा मधे मंगेश चंदेल बाळु तवर .अलोक राठोड नेमीनाथ सोनुने गजानन 

,

   सरकटे बालाजी बायस  गोटु चौघुले अतुल सदावर्ते .व ईतर कार्यकर्ते  प्रवेश करण्यात आले त्यावेळी प्रहार जनशक्ती तालुका अध्यक्ष रितेश भैय्या चंदेल ता उपअध्यक्ष विष्णु सरकटे अवीनाश सरकटे व तसेच भिमशक्ती तालुका अध्यक्ष गौतम सदावर्ते उपसरपंच सुधाकर सरकटे गजानन पातळे ज्ञानेश्वर येऊल व नेमिनाथ महाराज शिक्षण संस्थान विद्यार्थी  हजर होते