प्रतिनिधी बुलढाणा
लग्न म्हटले म्हणजे भारतीय संस्कृतीत साता जन्माच्या गाठी आणि अशा लग्नाचा वाढदिवस हा आठवणीत राहावा या उद्देशाने मलकापुरातील सामाजिक कार्यात सदैव अग्रेसर राहणारे तसेच विद्युत विभागात तंत्रज्ञ म्हणून कार्यरत असलेले अनंत दिवनाले व सौ वैशाली अनंत दिवनाले यांच्या लग्नाला चार जुलै 2021 रोजी एक वर्ष पूर्ण झाले आपल्या लग्नाच्या पहिल्या वाढदिवसा निमित्य कार्यक्रमाचे आयोजन न करता कार्यक्रमात होणाऱ्या खर्चाच्या 1000 रुपये रकमेचा चेक दिव्यांग संस्थेचे अध्यक्ष निलेश चोपडे यांना देऊन दिव्यांग संस्थेला मदत करून पैशाची उधळपट्टी न करता आपले कार्यक्रमात होणारा खर्च हा सत्कार मी लावण्या ने त्यांचे सर्वदूर कौतुक होत आहे.
