Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

कोलकत्ता ज्योती संघ यांचेतर्फे भजन गायक तिवारी यांना संगीत रत्न पुरस्कार चा सन्मान

Responsive Ad Here

हिवरखेड प्रतिनिधी:  जितेश कारीया

      श्री खेमी शक्ती ज्योती संघ कोलकत्ता यांचे तर्फे महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध भजन गायक चंद्रकांत तिवारी यांना संगीत रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. भक्तिमय भजन गायन प्रस्तुती तसेच पूर्ण वर्ष संगा सोबत कार्य केल्याबद्दल श्री शक्ती ज्योती संघ यांचे तर्फे तिवारी यांना वर्ष 2021 या वर्षाचे सर्वोच्च पद संगीत रत्न या पदाने सन्मानित करण्यात आले आहे. यामुळे सर्वत्र परिसरात तिवारी यांचे अभिनंदन होत आहे.

    तिवारी यांनी आतापर्यंत आपल्या सुमधूर वाणी द्वारे पूर्ण महाराष्ट्रात रामदेव बाबा जन्मा जागरण, खाटू श्याम बाबा भजन संध्या, सुंदर कांड तसेच राणी सती माता मंगल पाठ करून पूर्ण महाराष्ट्रात आपल्या  हजारो भक्तांच्या मनात आपले स्थान प्राप्त केले आहे.

यावर्षी श्री खेमी शक्ती ज्योती संघ दादी यांच्या चरणात गुणवत्तापूर्वक तसेच भावपूर्ण भजन संगीत प्रस्तुती च्या आधारावर पूर्ण भारतातून 2021 या वर्षाचे सर्वोच्च पद संगीत रत्न या पुरस्काराने चंद्रकांत तिवारी यांना सन्मानित करण्यात आले त्यामुळे संपूर्ण परिसरात त्यांच्या भक्तगणांत आनंदाचे वातावरण आहे.