प्रतिनिधी जळगाव राजा संदीप मस्के
शाखा देऊळगाव राजा स्थळ असोला जहागीर अध्यक्ष सरपंच शरदभाऊ मांटे प्रमुख अशोकराव शेळके संचालक बाजार समिती देऊळगाव राजा गणेशराव मांटे मा सरपंच सुत्रसंचलन जी बी गिरी कॅशिअर व्यवस्थापक श्री एस एम गव्हाड मनोगत शरदभाऊ मांटे आभारप्रदर्शन श्री एन डी कोल्हे विकास अधिकारी सहभाग रवी काकडे गटसचिव श्री झोटे बहुसंख्येने सर्व शेतकरी बांधव उपस्थित होते
