Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

सख्या भावाने दिला डोक्यात कुऱ्हाड चा घाव

Responsive Ad Here

  लोणार:- शेख सज्जाद

       दि 18 जुलाई 2021रोजी लोणार तालुक्यातील हिरडव येथे दोन सख्या भावामध्ये शेतात वाद झाला. एकाने दुसऱ्या भावाच्या डोक्यात कुऱ्हाडीचा घाव घातल्याची घटना 18 जुले 2021 रोजी घडली यामध्ये एक जण जखमी झाल्याची घटना घडली हिरडव येथील फि यादी विठठल भगवान गुंजाळकर हे आपल्या दाभा रोडवरील शेतात पिक पाहणी करीता गेले असता त्यांना त्यांचे शेतात कोणाचे तरी स्पिक्लर पाईप आढळुन आले असता ते सदर पाईप उचलुन गोळा करीत असताना.

    फिर्यादीचा भाउ नारायण भगवान गुंजाळकर व रामराव दामोधर घायाळ हे तिथे आले व फियार्दी च्या भावाने माझे पाईप तुझ्या शेतात का म्हणत कुऱ्हाडीचा घाव डोक्यात घातले. त्यावेळी भांडण सोडविण्यासाठी  कोणी नसल्याने फिर्यादीने आपला जिव वाचवत पळ काढत लोणार पोलीस स्टेशन गाठले फिर्यादी चा भाउ नारायण भगवान गुंजाळकर व रामराव दामोधर घायाळ या दोघापासुन माझ्या जिवीत्वास धोका असल्याची फिर्याद ने तक्रारीत नमुद केले असुन फियार्दी ची वैदयकिय तपासणी करत सदर इसमाविरूध्द 324,504,506,34 भादवी गुन्हा दाखल केला असुन पुढील तपास लोणार पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र देशमुख , सहाय्यक पोलीस निरीक्षक शरद आहेर यांच्या मागदर्शनाखाली , पो का सर्जेराव तवर , शरद आहेर, यांच्या मागदर्शनाखाली पोहेका सेर्जेराव तवर , सुनिल केसकर करीत आहे.