शेख सज्जाद शे करामत प्रतिनिधी
दि:- २२जुलाई 2021रोजी रात्री 9:20 च्या सुमारात बँकेमधून मोठ्या प्रमाणात धुवा निघत आहे, रस्त्या वरुण जाणारे नागरिकानी पहिले व मोठ्या प्रमाणात नागरिक जमा झाले व बँकेत आग लागली मणुन बँक कर्मचारी ना, पोलीस स्टेशन, महेती पोचवली, आणी बँक चे श्टर उचलुन काच फोडून आग बुजवण्यात आली आग बुजवण्या साठी सर्व प्रथम इरतकर बंधुचे पानीचे ट्यांकर आले, असुन नगर परिषद चे अग्निशामक गाडी आली व आगेवर 10:30 वाजता आटोक्यात आली
माहिती मिळतास तेथे लोणार चे तहसीलदार सैफन नदाफ , नायब तहसीलदार पाटिल, लोणार पोलीस स्टेशन चे वरिष्ठ पोलीस निरक्षक रविंद्र देशमुख, पो- चन्द्रशेखर मुरडकर, नगर परिषद चे अशोक निचग, ऐनेवार, अग्निशामक मदतनिस अशोक मादनकार, नगर सेवक संतोष मापारी तसेस बहुसख्य व्यापारी समाज सेवक उपास्थि होते, या आगिमध्ये कागतपत्रे, सगणक, फर्निचर चे मोठ्या प्रमाणात नुक्सान झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे, आगीत नेमके नुकसान किती झाले याचा मात्र आकडा समजु शकला नही, तसेस आग कोणत्या कारणाने लागली हे देखिल समजू शकले नही
