Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

भारत फायनान्स कडून महिला गटांना वसुलीसाठी रात्री अपरात्री येऊन धमक्या

Responsive Ad Here

दत्ता शेळके जालना प्रतिनिधी

    कोरोना प्रादुर्भावामुळे सध्या शेतकरी वर्ग व्यापारी वर्ग हतबल झालेला आहे सर्वत्रच धंदे हाताला आलेली दिसून येत आहेत जालना जिल्ह्यामध्ये भारत फायनान्स या प्रायव्हेट कंपनीने खेडेगावात येऊन महिला बचत गटांना चक्रवाढ व्याजाने कर्ज वाटप केले आहे सदर फायनान्सचा भरणा हा आठवडी असून एक जरी हप्ता महिला बचत गटाकडून थकलाकिंवा गटातील एखाद्या महिलेकडून थकला तर सदर फायनान्स अधिकारीरात्री-अपरात्रीयेऊन झोपेतून उठून महिलांना धमकावतपैसे भरण्यास भाग पाडतातपाडतात गटातील एखाद्या महिलेस दवाखान्याचे काम असेल किंवा इतर काही अडचण असेल तरीही सदर अधिकारी ऐकत नाहीतअसल्या प्रायव्हेट कंपनीला पैसे वाटपाचे लायसन्स शासनाकडून  कसे दिले जाते .

    सदर पैसा हा या पद्धतीचा आहे परंतु हे खेडेगावातील निरक्षर महिलांच्या लक्षात येत नाही थोडक्यात खेडेगावातील महिला गटाचे आर्थिक सो सेन या कंपन्या करत आहेतयांना अंकुश लावणे खूप गरजेचे आहे माननीय जिल्हाधिकारी साहेबांनीसदर फायनान्स ची व्याज वाटपाची चौकशी करूनतसेच वसुलीचीचौकशी करून या कंपन्या वर योग्य ती कार्यवाही करावी जिल्ह्यातील महिला गटांचे होणारे आर्थिक शोषण थांबवावेजिल्ह्यातील परतूर तालुक्यामध्ये हे वाटप झालेले असून परतूर येथे असलेल्या सदर फायनान्स ऑफिस ची चौकशीकरावीव दोषीअधिकाऱ्यावर गुन्हे दाखल करावेत