Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

जवाहर नवोदय विद्यालय निवड चाचणी परीक्षा दिनांक 11 ऑगस्ट रोजी

Responsive Ad Here

शेगाव  प्रतिनिधी            

   शेगाव उपयुक्त परीक्षा नवोदय विद्यालय समिती नोडा यांचे पत्र क्रमांक 6-49 / J N V S T 2021 NV S (PR)/2021.1061,22/07/2021 नुसार केंद्रीय माध्यमिक शिक्षा बोर्ड सीबीएससी दिल्ली द्वारा घेण्यात येणारी जवाहर नवोदय विद्यालय निवड चाचणी परीक्षा 2021 इयत्ता सहावी प्रवेशाकरिता ही दिनांक 11 ऑगस्ट 2019 रोजी सकाळी 11.30.ते दुपारी .1.30 यावेळी होणार आहे.


   तरी सर्व विद्यार्थ्यांनी सकाळी 10.30 वाजता परीक्षा केंद्रावर उपस्थित राहावे परीक्षेचे प्रवेश पत्र दिनांक 23 जुलै 2019 पासून ऑनलाइन पोर्टल वरून काढता येईल तरी सर्व संबंधित विद्यार्थ्यांनी व पालकांनी याची नोंद घ्यावी असे आवाहन करण्यात आले