Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

भोपळे विद्यालयातील विद्यार्थी गुणवत्ता यादीत जिल्ह्यात सर्वाधिक

Responsive Ad Here

 हिवरखेड जितेश कारीया

                  NMMS परीक्षेत जिल्ह्यातून अव्वल आलेले आहेत  परीक्षेसाठी प्रविष्ट एकूण 49  विद्यार्थ्यांपैकी 32 विद्यार्थी उत्तीर्ण झालेले आहेत तर तब्बल 22 विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले आहेत तेल्हारा तालुक्यातच नव्हे तर संपूर्ण अकोला जिल्ह्यातून सर्वात जास्त विद्यार्थी भोपळे विद्यालयाचे आहेत,ही  विशेष उल्लेखनीय बाब आहे सर्वोत्कृष्ट निकालाची परंपरा कायम राखत या विद्यार्थ्यांनी शाळेच्या यशोमुकुटात पुन्हा एकदा मानाचा तुरा खोवला आहे.


                शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थी

       1) कु. ज्योत्स्ना देवानंद  डीगे SC 8

 2) कु. विशाखा शाम गवई SC 14 

3)प्रथमेश नथ्थु राहाटे GEN 6 

4)कु. भाग्यश्री नरेश निमकर्डे GEN 11

 5)कु. वैष्णवी राजेश गावंडे GEN 12. 

6)कु. प्रांजली दिलीप उगले GEN 18 

7)कु. हर्षदा संजय गावंडे GEN 19

 8)यश संतोष आकोटे GEN 30 

9)कु दीक्षा लक्ष्‍मण फोपसे GEN 36

 10)यश दिनकर गावंडे GEN 39

 11)कु. भूमिका पंकज अग्रवाल GEN 45 

12)कु ईश्वरी प्रकाश गावंडे GEN 54 

13)कु. चंचल संतोष नाठे GEN 56 

14) कु स्नेहा दिनकर धुळ GEN 63

 15)यश अशोक उगले GEN 68

 16)कु. साक्षी सुनील  नाठे GEN 71

 17)प्रणित श्याम भोपळे GEN 73 

18)कु. मृणाली विकास जाने GEN 77

 19)कु. कोमल नरेश कु-हाडे OBC 11

 20)ओम गोपाल इंगळे  OBC 14 

21)कु. मनीषा राजेश  बेलूरकार OBC 20 

22)कु. तृप्ती रवींद्र बाजारे OBC 31

    आपल्या यशाचे श्रेय विद्यार्थी महात्मा फुले शिक्षण संस्थेचे संस्थापक आदरणीय दादासाहेब भोपळे अध्यक्ष मा. अनिलकुमारजी भोपळे सहकार्यवाह मा.श्यामशील भोपळे सर्व संचालक मंडळ पालक प्राचार्या कु. रजनी वालोकार सर्व शिक्षक तथा कर्मचारी वर्ग यांना देतात.