Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

जवळा येथे मशानभुमी मध्ये शंकराच्या मूर्तीची स्थापना**

Responsive Ad Here

 तालुका प्रतिनिधी गणेश एकंडवार 

       जवळा येथे वाढ नंबर 1 मधील मशानभुमी मध्ये शंकराच्या मूर्तीची स्थापना करण्यात आली त्यावेळी विनोद पंचभाई आणि अभिषेक करून मूर्तीची स्थापना व पूजा  केली गावातील सरपंच सदस्य व तसेच गावातील नागरिक व जिल्हा परिषद सदस्य आणि पंचायत समिती सदस्य त्यावेळी उपस्थित होते 

    वार्ड नंबर एक मधील मुलांनी पुढाकार घेऊन मशानभुमी हिरवेगार करण्याचा संकल्प केला त्यात मनोज जाधव किशोर शेलोकार अमोल शिस्त कार संतोष एकंडवार  तुकाराम जाधव राजेश्वर शेलोकार संतोष जयस्वाल अमोल टोपरे वाड नंबर 1 मधील सर्व नागरिक उपस्थित होते