Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

मधूबन वृद्धाश्रम बडनेरा येथे वाढदिवस साजरा

Responsive Ad Here

अमरावती प्रतिनिधी 

    सेव्ह लाईफ फाऊंडेशन सामाजिक संस्था ,अमरावती सेव्ह लाईफ चे सचिव  गौरव उर्फ गोलू नाखले यांच्या तर्फे मधूबन वृद्धाश्रम बडनेरा येथे जाऊन यांच्या आशीर्वादाने  एक छोटासा वाढदिवस काल सकाळी दहा वाजता साजरा करण्यात आला .

   तसेच साड्या आणि लुगडे वाटण्यात आल्या  व सेव्ह लाईफ चे संस्थापक :  अमर कडू,  उदय नवखरे, पियुष नाखले , पराग नर्सेकर ,गणेश साहू , सुधीर मानके , धीरज जीरापुरे ,राज डाफे , प्रतीक इंगळे , मयूर टेकण ,धीरज पिंजरकर , अंकुश लाटेकर ,शाम इंगळे , प्रणव इंगोले  ,मिथुन बीजवे  ,श्याम निकम , इत्यादी उपस्थित होते.