देवानंद नेमाने प्रतिनिधी
नांदुरा शहरामधे विविध सामाजिक कार्यातुन समाज मनावर आपली ओळख निर्माण करणारा युवाग्रूप आपल्या सर्वांच्या मनामधे आदराचे व आपुलकीचे स्थान निर्माण करत आहे.सामाजिक दायित्व म्हणून या ग्रुपतर्फे येणाऱ्यां 15 ऑगस्ट 2021 रविवार ला आरोग्य शिबिराचे आयोजन केले आहे.या शिबिरा मधे
1) मोफत डोळे तपासणी 2)रक्तदाब तपासणी (ब्लड प्रेशर) 3)मधुमेह तपासणी (शुगर)4) रक्तगट तपासणी
5)ऊंची आणि वजन तपासणी
वरील सर्व तपासणी ह्या मोफत करण्यात येतील. यातील रक्तगट तपासणी ची यादी तयार करण्यात येईल व युवाग्रुप नांदुरा तर्फे सर्व प्रसार माध्यमावर प्रसिद्ध करण्यात येईल. या मुळे ज्यांना तात्काळ रक्ताची गरज असेल त्यांना वेळेवर धावपळ करावी लागणार नाही. व यादी मधील पाहिजे असलेल्या रक्तगटाची त्यास लवकर उपलब्धता होईल.
शिबिराचे ठिकान::-- मलकापुर रोड,बजाज शोरूम च्या बाजूला ड़ॉ. परीक्षीत मानकर यांचे स्नेहपरी क्लिनिक.
शिबिराची वेळ::--सकाळी 11 ते दुपारी 2 वाजें पर्यंत.
शिबिरा मधे तपासणी करण्याकरीता येत असतांना तुमच्या कड़े जऱ आजारा बद्दल काही फाईल असेल तर ती सोबत घेऊन यावी. शिबिरा मधे ज्यांना तपासणी करायची असेल त्यांनी खालील युवा ग्रुपच्यां सदस्यांशी संपर्क करावा.
वेदांत 9403253349 विशाल 9284591002 कपिल 7888170026 महावीर 8669556535
दीप 7218882579 जितू 8625875672 वैभव 9075850649