Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

वंचित बहुजन आघाडीची जिल्हा आढावा बैठक औरंगाबाद येथे संपन्न

Responsive Ad Here

दत्तराय शेळके प्रतिनिधी जालना 

       वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अँड. प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशाने मंगळवारी, दिनांक 24 ऑगस्ट 2021 रोजी, भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद संशोधन केंद्र, मजनुहिल गार्डन, औरंगाबाद येथे वंचित बहुजन आघाडीची औरंगाबाद जिल्हा पदाधिकारी व कार्यकर्त्यांची आढावा बैठक मराठवाडा विभाग अध्यक्ष अशोक हिंगे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली.

    यावेळी प्रमुख उपस्थितीत मराठवाडा विभागीय उपाध्यक्ष दिपक डोके, अँड अशोक खरात, मराठवाडा विभागीय कार्यक्रम प्रमुख जितेंद्र शिरसाट, डॉ.नितीन सोनवणे, औरंगाबाद पश्चिम जिल्हाध्यक्ष योगेश बन,पुर्व जिल्हाध्यक्ष प्रभाकर बकले, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा अँड.लताताई ब्राम्हणे, महेश निनाळे यांच्या सह शेकडो पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.