Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

वंचितची बिड येथे आढावा बैठक संपन्न

Responsive Ad Here

दत्तराय शेळके प्रतिनिधी जालना 

 वंचित बहुजन आघाडीची बिड जिल्हा पदाधिकारी व कार्यकर्त्यांची आढावा बैठक मराठवाडा कार्यकारिणीच्या प्रमुख उपस्थितीत दि.23 ऑगस्ट 2021 सोमवार रोजी  संपन्न झाली यावेळी मराठवाडा अध्यक्ष अशोक हिंगे पाटील मराठवाडा उपाध्यक्ष दिपक डोके, अशोक खरात प्रा.विष्णू जाधव, प्रा. शिवराज बांगर यांच्यासह शेकडो पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.