हिवरखेड प्रतिनिधी जितेश कारीया
LIC ब्रांच अकोट येथे स्वातंत्र्यदिनानिमित्त ध्यजारोहण शाखाधिकारी श्री नरेंद्र लबडे साहेब यांच्या हस्ते संपन्न झाले. प्रमुख उपस्थितीत शाखेचे विकास अधिकारी श्री मंगेश दुधाळकर, श्री नरेश धाकळे,श्री प्रवीण काळे,श्री रवि कुंज्वानी,श्री सुमित भागात,श्री प्रसाद धारकर,श्री प्रदीप पारसकर,श्री प्रवीण राऊत,उपस्थिती होती.
याप्रसंगी ध्यजारोहण समारंभानंतर सर्वांचे कौतुक करण्यात आले व मेडल व शिल्ड देऊन सर्व एजंट ला सन्मान देण्यात आला आणि शाखाधिकारी श्री नरेंद्र लबडे साहेबांनी उत्तम कार्य कसा करावा याचा मार्गदर्शन देऊन व शासनाच्या परिपत्रकानुसार आणि कोविड19 चे नियम पाळून ध्वजा रोहन करण्यात आला. तसेच LIC शाखेतील सर्व LIC एजंट जितेश कारीया,गांधी,फारूक सौदागर व इतर एजंट यावेळी गावातील नागरिक व कर्मचारीवृंद हे उपस्थित होते.
