शेख सज्जद शेख करमत प्रतिनिधी लोणार
भारतीय जनता पार्टी लोणार च्या वतीने आघाडी सरकारने आपला सत्तेचा दुरुपयोग करून कायद्याच्या चौकटीत नसतानाही नारायण राणे ना अटक करण्यात आल्या मुळे भारतीय जनता पार्टी लोणार च्या वतीने जाहीर निषेध करून लोणार येथे चक्का जाम आंदोलन करण्यात आले... यावेळी जिल्हा नेते विजयभाऊ मापारी यांचा प्रमुख उपस्थितीत आंदोलन करण्यात आले.
जिल्हा सदस्य शिवाजी सानप,किसान मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष मारोतराव सुरूशे,प्रकाश महाराज मुंडे,भगवानराव सानप, तालुका अध्यक्ष बाबारावजी मुंडे, शहराध्यक्ष गजानन मापारी,युवा मोर्चा जिल्हा सचिव उध्दव आटोळे,युवा,तालुका उपाध्यक्ष सुरेश अंभोरे,गणेश काकड,संजय सानप,जगन खोलगडे,तालुका सरचिटणीस गणेश तांगडे,प्रकाश नागरे, दिनकर डोळे, सत्यभामा मुंडे जिल्हा सचिव शैलाबाई खाडे तालुका अध्यक्ष महिला आघाडी अर्चना शेळके शहराध्यक्ष महिला ,युवा नेते विष्णु डोळे,राम मापारी, समाधान राऊत,राम गावंडे,रमेश अवाचार,पांडुरंग मुंडे,बाबाराव जाधव,देवीदास चाटे,संजय डोळे, फिरोज खान,गजानन चव्हाण,अरविंद चव्हाण,सुदाम कुर्रे,भागवत साळवे,नागेश मुळे,उत्तम मोरे,दत्ता देसाई,तथा समस्त भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
