Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

हिवरखेड पोलिसांनी केला अवैध रेतीसाठा जप्त

Responsive Ad Here

जितेश कारीया प्रतिनिधी 

हिवरखेड पोलीस स्टेंशन अंतर्गत येत असलेल्या अडगाव बु परिसरात हिवरखेड पोलीस  पांडुरंग राऊत,संजय शास्त्री,शिवा गावंडे,असे हे नाईट पेट्रोलिग करत असताना  दिनांक ८ अगस्टच्या रात्री त्यांना काही इसम विद्रुपा  नदीतून अवैध रेती वाहत असल्याची गोपनीय माहिती मिळाली  हिवरखेड पोलिसांनी  आकोट वरिष्ठ पंचासह घटनास्थळी धाड टाकली असता त्यांना अवैध रेतीने भरलेला टॅंकटर आढळून आला,  टॅंकटर चालक याला पोलिसांनी नाव विचारले असता .

  त्याने शे,शहजाद असे नाव सांगितले बाजूला बसलेला इसम याचे नाव अब्दुल दानिश ,अब्दुल रफिक असे होते,   मात्र आरोपी फरार झाले टाली मध्ये एक ब्रास रेती किंमत ५ हजार रुपये विना परवाना विना नंबरची   टाली अंदाजे किंमत ५ लाख रुपये असलेले अवैध टॅंकटर  जप्त करण्यात आले असून आरोपी विरुद्ध , कलम  १८६,३७९,३४ भांदवी  नुसार गुन्हा दाखल करण्यात आला, पुढील तपास ठाणेदार धीरज चव्हाण, गोपाल दातीर यांच्या मार्गदर्शनाखाली बिट जमदार करीत आहेत.