Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

लोणार नगरपरिषद ने घरकुल परिसरात केली औषध फवारणी

Responsive Ad Here

  शेख सज्जात शेख करामत प्रतिनिधी लोणार

  लोणार नगरपरिषद चे मुख्य अधिकारी विठ्ठल केदारे यांनी लोकांच्या वेदना व आरोग्याचा विचार करत नगर परिषद चे प्रभारी आरोग्य निरीक्षक अशोक निचग यांच्या निदर्शनात औषध फवारणी करण्याचे आदेश दिले, कोरोना दुसऱ्या लाटेच्या तुलनेत यंदा रुग्ण संख्या कमी असली तरी   कोरोना अजून सम्पलेला नही. त्यावर हे नवीन डेल्टा विषाणू चे रुग्ण महाराष्ट्र मध्ये दिसून येत आहे,  घरकुल परिसरात मोठ्या प्रमाणात गवत  झाल्याने मच्छर डास चा प्रमाण वाढू नाही

    त्या अनुषंगाने नगरपरिषदेचे अशोक निचग यांनी घरकुल वर फवारणी साठी अमोल देविदास आरे, सदानंद मदनकर, यांना फवारणी साठी औषध देऊन  पाठवले फवारणी करताना योग्यप्रामणे करत आहे. की नही त्या साठी त्यांना एक रजिस्टर देऊन त्याचावर फवार्नी केलेल्या परिसरतिल राणारे लोकांचे नाव व सही घेण्याचे सगीतले.