Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त जालन्यात वंचित कडून विनम्र अभिवादन

Responsive Ad Here

जालना प्रतिनिधी दत्तात्रेय शेळके

    साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त जालना येथे अण्णाभाऊ साठे यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून  विनम्र अभिवादन करण्यात आले यावेळी वंचित बहुजन आघाडीच्या महीला आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्षा  सविताताई मुंढे , मराठवाडा उपाध्यक्ष दीपक डोके , डॉ.शिवाजी मुंढे, वंचित बहुजन आघाडीचे नेते सचिन भाऊ कांबळे, विजय लहाने इमरान भाई पठाण ,राहुल 

      रत्नपारखे, संतोष मस्के, धर्मेश कणसे, प्रशांत भांगरे, बकासुर खरात ,नईम शेख ,मनोज म्हस्के ,अमोल पराड ,विकी चांदवडे ,सचिन अहिर ,अनिकेत चांदवडे, विशाल आगळे, कुणाल खिल्लारे आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.