Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

राष्ट्रीयकृत बँकानी महामंडळाचे कर्ज विषयक टार्गेट पूर्ण करावे निलेश जाधव बँकेला तालाठोको करणार

Responsive Ad Here

देवानंद नेमाने प्रतिनिधी


कोव्हीड १९ मुळे सर्वच स्तरातील उद्योग धंदे डबघाईस आलेले आहेत. जनजीवन विस्कळीत झालेले आहे. परीणामी उद्योग व्यवसाईक आर्थीक अडचणीत सापडलेला आहे. यामुळे बेरोजगार तरुणाची संख्या वाढत आहे. डबघाईस आलेले उद्योग व्यवसाय पूर्ववत सुरु व्हावीत व नवीन उद्योग व्यवसाय सुध्दा सुरु व्हावीत. यासाठी सबसिडी युक्त विविध महामंडळाचे टार्गेट (उद्दीष्टे) बँकानी पूर्ण करावीत व बेरोजगार तरुणांना रोजगार मिळण्यासाठी सहकार्य करावे मार्च २०१९ मार्च २०२० मार्च २०२१ या वर्षात पेंडीग असलेले कर्ज प्रकरणे सुध्दा निकाली काढावीत व बेरोजगार तरुणांना आर्थीक दृष्ट्या सक्षम

     होण्यास सहकार्य करावे बँकानी कर्जाचे उद्दीष्टे पूर्ण न केल्यास जी बैंक नियमानुसार कर्जाचे उद्दीष्टे पुर्ण करणार नाही. लोकशाही मार्गाने अशा बँकेला तालाठोको आंदोलन करण्यात येईल. असे जिल्हाधिकारी यांना एका निवेदनात असा इशारा देण्यात आला आहे.