जयकुमार बुटे अमरावती प्रतिनिधी
25 वर्षाचा मोठा इतिहास लाभलेले नटराज गणेशोत्सव मंडळ यांनी यावर्षी सुद्धा आपली सामाजिक बांधिलकी जपत विविध कार्यक्रमाचे आयोजन केले या कार्यक्रमात व्हिडिओ त्यांचा सत्कार दिव्यांगाना व्हील चेअर व ट्रायसिकल चे वाटप तसेच रक्तदान शिबिराचेआयोजन करण्यात आले. कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती म्हणून माननीय सुनील भाऊ देशमुख माजी आमदार माननीय बबलू भाऊ शेखावत विरोधी पक्ष नेता अमरावती महानगरपालिका माननीय विलास भाऊ इंगोले माजी महापौर प्रामुख्याने उपस्थित होते .
मागील दोन वर्षापासून थैमान घातलेल्या धोरणाविरुद्ध दोन हात करणारे युद्धे पंकज भाऊ बेलुरकर पवन भुतडा परिचारिका अमृता कडू नितीन वासुदेवराव पाटेकर समाजसेवक सचिन बावणे रोशन शुक्ला हेमंत इंदुरकर अमोल भाऊ कवटकर श्री भारत गावंडे यांना कोरोना योद्धा चे मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. तसेच समाजातील महत्त्वपूर्ण घटक असलेले दिव्यांग बंधू महादेवराव मदने सरला मोरया सुरेंद्र शेरेकर अतुल जयसिंगपुरे अतुलची डम राजकुमार तावडे योगेश मुरलीधर वरुडकर यांना दिव्यांग सायकली व व्हील चेअर चे वाटप याप्रसंगी करण्यात आले
कोरोना काळात आपले बहुमूल्य योगदान देणाऱ्या कार्यकर्त्यांचा सन्मान करताना अभिमान वाटतो असे मत माननीय सुनील भाऊ देशमुख यांनी व्यक्त केले. कोरूना सारखा दुर्धर आजार असतानासुद्धा समाजसेवा कशी करता येते याचे उत्तम उदाहरण माननीय विलास भाऊ इंगोले यांनी सादर केले.
अशा प्रकारचे सामाजिक कार्यक्रम घेऊन तरुणांमध्ये एक नवीन पायंडा टाकण्याचे काम श्री अमोल भाऊ साखरे यांनी केल्यामुळे समाजातील सर्व स्तरातून त्यांचे कौतुक केले जात आहे. सदर कार्यक्रमास नटराज गणेशोत्सव मंडळाचे अक्षय भाऊ बेलुरकर निकेश मोरे प्रवीण सावदे आनंद पोलांड अमोल भाऊ श्रीखंडे प्रशांत खर्चे संदीप लेंडे ब्रिज कुमार मोरया प्रीतम वाघमारे जीवन चतुर कर सुधीर भाऊ डहाके पवन भाऊ भुतडा अंकुश दाते पियुष शर्मा शंकर ठोसर संयम श्रीखंडे सुदर्शन इंगळे निकेश उंबरकर नानाभाऊ मोहोळ सुमित जुमळे उदय जोशी प्रशांत खर्चे रमेश मांडोळे अनुप बिजागरे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

