Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

मुख्यमंत्री सौर ऊर्जा कृषी पंप योजनेपासून अल्पभूधारक शेतकरी वंचित

Responsive Ad Here

 जालना प्रतिनिधी दत्तात्रेय शेळके 

      मुख्यमंत्री  सौर ऊर्जा कृषी पंप योजनेतून शेतकऱ्यांना 7.5 H. P.  पंप दिला जातो त्यासाठी शेतकऱ्याकडे  पाच एकर शेती असणे आवश्यक आहे  परंतु  ज्या शेतकऱ्याकडे  एक हेक्टरकिंवात्यापेक्षा थोडे जास्त जमीन असेलअसे शेतकरी सदर योजनेपासून वंचित राहत आहेततसेच सदर वेबसाईटरात्री-अपरात्रीसुरू होऊन लगेच बंद होतेथोडक्यात 90 टक्के शेतकरी या योजनेपासून वंचित राहत आहेत .

    म्हणून माननीय मुख्यमंत्री महोदयांनी अल्पभूधारक शेतकऱ्यांना विचारात घेऊन त्यांनाही जेणेकरून सदर योजनेचा लाभ घेता येईल अशी तरतूद माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सदर योजनेसंदर्भात करावीअशी अल्पभूधारक शेतकऱ्यांकडून मागणी होत आहे