प्रतिनिधी आनंद जाधव
माळेगाव येथे मिशन कवच कुंडल मोहीम अंतर्गत कोविड लसीकरण करण्यात आले यावेळी आरोग्य सहायक कैलास हरकळ समुदाय आरोग्य अधिकारी पूजा डांगे आरोग्य सेविका प्रिया भरणे ग्रामसेवक गंगा दानवे मॅडम शिक्षक खरात सर
गडलिंग सर करवंदे सर शालेय व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष नंदू भाऊ जाधव, यांनी प्रत्येक घरोघरी जाऊन लोकांना लस पूर्णपणे सुरक्षित आहे असे सांगून लसीकरण 80 टक्के झाले
