Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

जागतिक कन्या दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

Responsive Ad Here

   प्रतिनिधी भीमराव चाटे

   प्रत्येक मुलगी शिकावी सक्षम व्हावी सुदृढ असावी ती परिपूर्ण असेल तर घर पुढे येईल शिकलेली आई  घराला पुढे नेई प्रथम आपण सक्षम असेल तर आजूबाजूच्या स्त्रियांना आपण समाजात पुढे निघू व सोबत घेऊन चालू आज माझे सैनिक वडील शरीराने जरी गेली असले तरी मी कधी फसले तर पप्पांची एक आठवण मला एक घुमे धीर देते मुलींच्या आयुष्यात वडीलांचे स्थान खूप मोठं असतं आणि पावलापावलावर वडिलांचे मुलींना गरज असते त्यांच्या विचारांचा वारसा माझ्यासोबत त्यांचे स्वप्न इच्छापूर्ती पूर्ण करण्याचं एक मला ते देऊन गेले  .

  आज समाजात डॉक्टर या रूपाने समाजाची सेवा करण्याचे शिकवून गेले ते गेल्यानंतर त्यांच्या सैनिक मित्रांनी आमचं शिक्षण अर्धात बंद करून नये म्हणून तत्काळ मदत निधी व्हाट्सअप च्या माध्यमातून फोन पे चा माध्यमातून जमा करून गरजेच्या वेळी बाबांच्या कार्याची पावती आहे आणि हि गोष्ट आम्हाला आमच्या ऊर्जा देत राहील शुभम पोव्हरे बाबांनी 18 वर्षे सैन्यात देशसेवा केली समाजात सरपंच म्हणून पाच वर्षे सेवा केली यांचा अपघात झाला त्यांनी कधी हिंमत हरले नाही चेहऱ्यावर कधी दुःख जाणवू दिले नाही .

  शेवटी हार्टअटॅक न बाबा गेले यांच्या स्मारकावर वर श्रद्धांजली साठी माजी आमदार शशिकांत खेडेकर साहेब सैनिक युनियन अध्यक्ष भीमराव चाटे  साहेब शिवसेना नेते गजेंद्र देशमुख युवा सेना अध्यक्ष सिद्धेश्वर आंधळे माजी सरपंच दुसरबीड वैभव देशमुख गावकरी मंडळी महिला भगिनी  सर्व माजी सैनिक दिवंगत सैनिक अंकुश पोव्हरे यांचे भाऊ लहुजीपोव्हरे यांनी सैन्यातील काही क्षणांचा प्रेरक प्रसंग सांगून उजाळा दिला त्यांना रडू कोसळले व वाघासारखा भाऊ गेल्याचे दुःख आहे सैनिकाचा एक पैसा कष्टाचा आहे.

   त्या पैशाचं परिवारासाठी योग्यरीत्या वापरला गेला पाहिजे त्या कष्टाच्या पैशाचा उदा मादा व्हायला नको व्हायला नको असे मा सैनिक मित्र फाऊंडेशनचे  अध्यक्ष भीमराव चाटे  यांनी सांगितले सैनिकास भावपूर्ण श्रद्धांजली देऊन जेवण आटोपल्यानंतर कार्यक्रमाची सांगता झाली जय हिंद सैनिक डायरी क्रमश