Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

साफसफाईचे उपक्रम अमोल इंगळे यांचे सामाजिक कार्य

Responsive Ad Here

 जयकुमार बुटे अमरावती प्रतिनिधी                                                  

संपूर्ण अमरावती शहरांमध्ये डेंगू मलेरिया या बिमारी ने  थैमान घातले आहे त्याच दृष्टिकोनातून साई नगर अमरावती येथील द्वारका नगर तसेच अकोली रोड कडील भागात डेंगू मलेरिया बिमारी  चा वाढता प्रभाव पाहून डेंगू मलेरिया पासून दूर राहण्यासाठी सपूर्ण  कॉलनी मध्ये साफसफाई करण्यात आली 

 

   तसेच साईनगर येथील द्वारका नगर अकोली रोड कडील परिसरात ज्येष्ठ नागरिकांसाठी तसेच महिला करिता पेविंग ब्लॉक व बेंचेस अमोल इंगळे यांच्या अथक प्रयत्नातून ठीकठिकाणी बसविण्यात आले.