Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

सुलतानपुर येथील महीलांनी दारूबंदीसाठी घेतला पुढाकार

Responsive Ad Here

जयकुमार बुटे अमरावती प्रतिनिधी


अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील सुलतानपूर येथील महिला सरपंच यांच्या पुढाकाराने तळेगाव पोलीस स्टेशन ठाणेदार यांना दारूबंदीसाठी निवेदन देण्यात आले व आम्ही महीला गावातील दारू बंद करण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार असल्याचे सांगण्यात आले गावातीलच काही महिला आक्रमक झाल्या कारणाने त्यांनी सरपंच वैशाली वीरेंद्र सव्वालाखे यांची भेट घेतली व यांच्या नेतृत्वात गावातील महिलांनी एकत्र येऊन तळेगाव पोलीस स्टेशन येथे जाऊन दारू बंदी करण्यात यावी यासाठी निवेदन देण्यात आले 

   यावेळी गावातील महिला सरपंच वैशाली वीरेंद्र सव्वालाखे, निर्मला तुरणकर आशाबाई ढोरे ,मीरबाई लोणारे ,उशा शेंडे ,मंगला चवरे ,चंदाबाई मते सुलोचना सिडाम ,शंकर परतीके ,गोदाबाई दांडेकर ,महादेव सिडाम ,इत्यादी गावकरी मंडळी निवेदन देतेवेळी हजर होते गावातील कमी वयाचे तरूण व्यसनाधीन होऊ नये व काही कुटूंबाची हानी झाली आता होऊ त्यासाठी काळाची पावले ओळखून याविरोधात सर्व गावातील महीला एकञ आल्या व आम्ही दारुबंदी करणारच या विषयावर ठामपणे आपली भूमिका त्यांनी पोलीस स्टेशनचे ठाणेदार