Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

डॉ पंजाबराव मेडिकल कॉलेज हॉस्पिटल मध्ये पेशंट व नातेवाईकांना जेवण

Responsive Ad Here

जयकुमार बुटे /अमरावती प्रतिनिधि

         श्री संतोष कुमार महाराज यांचा कृपेने  शिवधारा राम रोटि डॉक्टर पंजाबराव मेडिकल कॉलेज हॉस्पिटल  मधे  गोर गरिब पेशंट करिता आणि  नातेवाईक करिता 2015 पासुन रोज स्वादिष्ट जेवन वाटप करणात येते  राम रोटिचे  संचालक समाज सेवक  शिवकुमार मोहनानी यांनि हा  संकल्प केला आहे.

  


  हॉस्पिटल  मधे  पेशंट चे नातेवाईक सुद्धा ऊपाशि राहु नये म्हणुन  2015 पासुन  रोज सकाळि  11 वाजता  300 लोकांना आणि रात्रि 300 लोकांना  जेवन  तयार करून   सेवा देत आहे यांचे सहकारी  नरेश नागमोते प्रतेक वेळि या कार्यक्रमाला अग्रैशर राहते तसेच आजचे प्रमुख पाहुणे म्हणून पत्रकार जयकुमार बुटे यांचे K प्लस इंडिया न्युज चैनल व पोस्टर चे अमरावती जिल्हा प्रतिनिधि झालामुळे यांचा हातुन  स्वादिष्ट जेवन  वितरित करणात आले.

    तसेच पत्रकार जयकुमार बुटे यांचे शाल श्रीफळ देऊन तसेच भगवा दुपट्टा  व शिवबंधन धागा बांधून शिवकुमार मोहनानी यांनी जयकुमार बुटे यांना पत्रकार झाल्याबद्दल सम्मानित करणात आले कार्यक्रमाला उपस्थित कार्यकर्ते  सुदेश ,सचिन ,येरोने गजानन, दुर्ग बोज्जे सनी मधान सरोदे   अमरावती जिला शिवसेना नरेश नागमोते इत्यादी हजर होते.