Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

जवळा येथे प्राध्यापक जोगेंद्र कवाडे साहेब यांचे भव्य स्वागत

Responsive Ad Here

आणीॅ तालुका प्रतिनिधी गणेश एकंडवार 

       पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी खासदार माजी आमदार आदरणीय प्राध्यापक जोगेंद्र कवाडे सर  यांचे जवळा येथे भव्य स्वागत करण्यात आले सोबतच राष्ट्रीय कार्याध्यक्ष जयदीप जोगेंद्र कवाडे आणि महाराष्ट्र प्रदेश कार्य अध्यक्ष चरणदास जी इंगोले जिल्हाध्यक्ष डि. जे.खडसे सर जिल्हा महासचिव रविभाऊ श्रीरामे आणि जिल्हा सचिव प्राध्यापक प्रकाश करमनकर सर हे उपस्थित होते प्राध्यापक जोगेंद्र कवाडे सर यांचा यवतमाळ जिल्हा दौरा 17/9/2021ला आयोजित होता त्या दौऱ्याचा एक भाग म्हणून जवळा येथे कार्यकर्त्यांशी संवाद साधला. 

      जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीसंदर्भात कार्यकर्त्यांशी चर्चा करण्यात आली याप्रसंगी मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते उपस्थित होते त्यामध्ये प्रामुख्याने गणेश रावजी मोरे, लक्ष्मण रावजी कोरडकर, शेख आशिप (लोकमत प्रतिनिधी)धीरज गावंडे, संतोष चोपडे, अनिल चौधरी गणेश एकंडवार( पुण्यनगरी प्रतिनिधी), साहेबराव गेडे, श्रीराम कुडवे, भारत काळपांडे, दिलीप रावजी कावरे, प्राध्यापक हुंबाड सर, तिलक मांडवगडे सर, गणेश शेवतकर, विजय कुडवे, गोलु राठोड, अतीश मुजमुले, अमोल ठाकरे, विनोद पंचभाई, किसन राठोड, गोविंदरावजी भिसे, राजू कुडे, भीमराव मुजमुले सर, मोहम्मद शरीफ, तसलीम मिस्त्री, किशोर मुजमुले, गजानन गेडे, सुभाष गेडे, गुल्लू पठाण, ज्ञानदीप चोपडे, मारुती राऊत, अबू मिस्त्री,  प्रतीक रामटेके, नितीन मुजमुले, शेख रहुप, पवन आडे, प्राध्यापक नरेंद्र ढोकणे सर याशिवाय शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते  जवळ येथे प्राध्यापक जोगेंद्र कवाडे सर यांचे भव्य स्वागत करण्यात आले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्यास हारअर्पण करून कार्यकर्त्यास मार्गदर्शन केले व तेथून यवतमाळ च्या सभेसाठी रवाना झाले