जयकुमार बुटे, अमरावती प्रतिनिधी
महाराष्ट्र नवनिर्माण सेना अमरावती महानगर तफँ भव्य गणेशोत्सव सजावट आँनलाईन स्पर्धा दिनांक 3 दिवसीय स्पर्धा आयोजित करण्यात आली होते स्पर्धचे आयोजन मनसेचे शहर सचिव निखिल बिजवे शहर उपाध्यक्ष सचिन बावनेर वाहतुक सेना शहर संघटक पवन राठी यांनी केली होती स्पर्धला नागरिकांचा भरपुर प्रतिसाद मिराला आज स्पर्धचा निकाल जाहिर झाला या मध्ये 5 स्पर्धकाची निवड करण्यात आली व त्यांना आर्कषक पुरस्कार देण्यात आले .
प्रथम पुरस्कार प्रथमेश राजू गणेशकर द्वितीय पुरस्कार आकाश विश्वनाथ घावट तिसरा पुरस्कार सारथी राजुभाऊ हारोदे चौथा पुरस्कार अंशुमन बोपचे पाचवा पुरस्कार वैदेही पांडे यावेलीे प्रमुख उपस्थिति महानगर अध्यक्ष संतोषभाऊ बद्रे शहर उपाध्यक्ष नितेश शर्मा शहर सचिव योगेश मानेकर महिला जिल्हा अध्यक्ष रिनाताई जुनघरे शहर अध्यक्ष वृंदा ताई मुक्तद्वार मनविसे शहर अध्यक्ष हर्षल ठाकरे उपाध्यक्ष गौरव बेलूरकर विभाग अध्यक्ष शैलेश सुर्यवंशी अखिल ठाकूर मयंक तांबुसकर कामगार सेना जिल्हा संघटक विक्कि थेटे सोनल भुतडा यामिनी अडँक विशाल उपाध्याय निखिल शर्मा शुभम जैन गिरिराज पुरोहित उपस्थित होते.

