Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

पहूर पोलिस ठाण्यात शांतता कमिटीची बैठक संपन्न

Responsive Ad Here

   जामनेर प्रतिनिधी

                    आगामी गणेशोत्सव नियमाचे पालन करून सण शांततेत साजरा करा-पोलीस निरीक्षक अरुण धनवडे

जामनेर तालुक्यातील पहूर पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरुण धनवडे यांनी पहुर पोलीस ठाण्यात संपन्न झालेल्या शांतता कमिटी प्रसंगी बोलताना सांगितले की दहा तारखेला गणेश चतुर्थी असल्यामुळे गणेश उत्सव हा शासकीय नियमाप्रमाणे सण शांततेतउत्सव साजरा करा असे आव्हान याप्रसंगी केले या शांतता कमिटी बैठकीत माजी सरपंच प्रदीप लोढा माजी जिल्हा सदस्य राजधर पांढरे शिवसेना तालुका प्रमुख तथा पत्रकार गणेश पांढरे राष्ट्रवादी अल्पसंख्याक आघाडीचे तालुकाध्यक्ष राजू जेंटलमॅन पत्रकार शांताराम लाटे एडवोकेट एस आर पाटील आदींनी मनोगत व्यक्त केले.

      याप्रसंगी उपसरपंच शाम भाऊ सावळे ग्रामपंचायत सदस्य रवींद्र मोरे शिवसेना उपतालुका प्रमुख तथा ग्रामपंचायत सदस्य अशोक जाधव विवेक जाधव योगेश भडांगे पत्रकार शरद बेलपत्रे मनोज जोशी रवींद्र घोलप किरण जाधव कलीम भाई माजी उपसरपंच ईकापैलवान ग्रामपंचायत सदस्य शरद पांढरे राजू पाटील ललीत लोढा सरपंच शंकर जाधव विनोद थोरात आदिसह गावातील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन माजी पोलीस पाटील विश्वनाथ वानखडे तर आभार पोलीस निरीक्षकअरुण धनवडे यांनी मानले