जालना प्रतिनिधी दत्तात्रेय शेळके
बोरगाव अंतर्गत श्रीक्षेत्र नांगरतास येथे पंचायत समिती जालना अंतर्गत ग्रामसेवक संघटना DNE 136 अंतर्गत वृक्षारोपणाचा श्रीमंत भागवत गिरी बाबा यांच्या शुभहस्ते करण्यात आला यावेळी संघटनेचे जिल्हा सरचिटणीस श्री पीएस वाघ मानद अध्यक्ष श्री प्रवीण पवारअध्यक्षश्री गोरे अण्णा तालुका सचिव मंजीत जाधव पतसंस्था चेअरमन
गणेश कुरंगल सहाय्यक गटविकास अधिकारी श्री आर एस सूर्यवंशी साहेबतसेच विस्तार अधिकारीश्रीही डी चव्हाण तसेच बोरगाव ग्रामपंचायत चे सरपंच उपसरपंच इतर माननीय व समस्त तालुक्यातील ग्रामसेवक उपस्थित होते सदर कार्यक्रम व्यवस्थित पार पाडण्यास ग्रामसेवक श्री विजय राठोड साहेब यांचे मोलाचे सहकार्य मिळाले
