जयकुमार बुटे अमरावती प्रतिनिधी
दिनांक 28/ 9/ 2021रोजी स्वराज्य संघटनेतर्फे वीर शहीद भगतसिंग यांच्या जयंती दिनानिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक इव्रिन चौक येथे भव्यदिव्य जयंती महोत्सव साजरा करण्यात आला आहे या कार्यक्रमात देशभक्तीपर गीत भव्यदिव्यबाईक रॅली काढण्यात आली या कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती
बबलू शेखावत विलास भाऊ इंगोले स्वराज्य सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रवीण भाऊ बनसोडे उपाध्यक्ष निलेश भाऊ जाधव जिल्हाध्यक्ष प्रवीण भाऊ खंडारे कार्याध्यक्ष प्रवीण भाऊ वाकोडे जिल्हा सचिव नवनीत भाऊ तंतरपाळे तालुका अध्यक्ष राजेश चव्हाण अर्जुन भाऊ इंगोले विश्वनाथ वाळ से शहराध्यक्ष पंकज भाऊ साहू इंगोले सुशील भाऊ वानखडे अक्षय काळे उमेश थोरात गजबे विषाल स्वर्गे आशिष जवंजाळ जगन सोनटक्के आशिष भाऊ डोंगरे इत्यादी सर्व स्वराज्य सामाजिक संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
