जयकुमार बुटे अमरावति प्रतिनिधि
धरणे आंदोलन किसान आंदोलन केंद्र सरकारच्या 3 कॄषी कायघाच्या विरोधात विज बिल विधेयक २०२०व नविन शेक्षाणिक धोरण २०२०च्या विरोधात २७ सष्टेबर २०२१ रोजि
भारत बंद
किसान आंदोलन समर्थनार्थ 20 पासुन शेतकरि धरणे आंदोलन स्थळ: डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक अमरावति सहभागि संघटना:/ पक्ष महाराष्ट्र किसान सभा,अ.सभा किसान सभा.आम आदमि पार्टी .वंचित बहुजन आघाडि.स्वाभिमानि शेतकरि संघटना.प्रहार शेतकरि संघटना.किसान आंदोलन.किसान ब्रिगेड.राष्ट्रिय किसान मोचॉ.किसान सेवा संघ.संत्रा बागायत संघटना.स्वराज इंडिया किसान पुत्र आंदोलन.सहभागि होते आहे
