Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

प्रा.एस.पी.हिवाळे यांची मानवाधिकार संघटनेच्या राज्याध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सत्कार.

Responsive Ad Here

संदीप मस्के प्रतिनिधी  बुलढाणा

दि. २५.नुकत्याच पार पडलेल्या पञकार भवन बुलडाणा येथे अायोजीत कार्यक्रमात प्रा.एस.पी.हिवाळे यांची राष्टृीय मानवाधीकार व सामाजीक न्याय संघटनेच्या महाराष्टृ प्रदेश राज्याध्रक्षपदी बुलडाणा पञकारांच्या वतीने सत्कार करण्यात अाला.गेल्या अनेक वर्षापासुन प्रा.हिवाळे हे  सामाजीक अाणी पञकारीता क्षैञात काम करतांना जन सामान्यांना न्याय मीळवुन देण्यासाठी अग्रेसर राहीले अाहैत.त्यांनी जील्ह्यातच नाही .

  तर महाराष्टृ राज्यभर अापल्या प्रामाणीक,नीस्वार्थ,नीस्पृह कार्याचा ठसा ऊमटंविलेला असुन त्यांच्या कार्याची दखल घेऊन संघटनेचे राष्टृीय अध्यक्ष मा.दिवाकर श्रीवास्तव यांनी त्यांची राज्याध्यक्ष पदी नियुक्ती केली अाहे.प्रा.एस.पी.हिवाळे यांची राज्याध्यक्ष पदी नियुक्ती झाल्यामुळे  त्यांचे नेतृत्वात बुलडाणा जिल्हातच नव्हे तर राज्यभर चांगले,प्रभावी कार्य घडावे या हेतुने व अनुषंगाने अाज दि.२५ सप्टेंबर.शनिवारला बुलडाणा पञकारांच्या वतीने त्यांचा सत्काराचा कार्यक्रम अायोजीत करण्यात अाला होता.

त्यावेळी महाराष्टृ राज्य पञकार संघाचे जील्हाध्यक्ष, प्रा.सुभाष लहाने,ऊपाध्यक्ष-भानुदास लकडे,जेष्ठ पञकार-संपादक बर्डे,दै.तरुण भारतचे जिल्हा प्रतीनीधी नितीन शिरसाट,पञकार-काळे ,तसेच रमेश ऊगले,शोकत अासिप,गणेश सोनोनै. प्रेमकुमार राठोड व इसरार देशमुख इं.ची प्रमुख ऊपस्थीती होती.या प्रसंगी प्रा.एस,.पी.हिवाळे यांचा  पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात अाला व पुढील कार्यास भरभरुन शुभेच्छाही देण्या अाल्या.