Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

मुली विना घराला घरपण नाही

Responsive Ad Here

 भीमराव चाटे प्रतिनिधी देऊळगाव

सैनिक डायरी 25 सप्टेंबर जागतिक कन्या दिवस सैनिक कन्या डॉक्टर प्रियंका अंकुश पोव्हरे सिंदखेड राजा आज बघता बघता एक वर्ष अंकुश देवराव पोव्हरे माझे बाबा एक दिवस नाही ते सतत माझ्या सोबत असल्याचा मला भास होतो ते एक ध्येयवेडी निडर लीडर सामाजिक कार्याची जाण मदतगार आणि वैशिष्ट्यपूर्ण व्यक्तिमत्व सैन्यामध्ये असताना पण निडर राहिले नेहमी मनाला योग्य वाटेल ते त्यांनी केले. समाज सोबती आपल्या बाबतीत आपल्या कार्याविषयी काय बोलतील यांची कधीच पर्वा केली नाही. आपण समाजात वावरत असताना आपण समाजाचा एक महत्त्वपूर्ण घटक आहे ,समाजाप्रती आपली जबाबदारी आहेत आपण समाजाचं या मातृभूमीच काही ऋण देणे लागत या विचाराचे मला नेहमी सांगत .ते स्वतः समाज सेवेसाठी तत्पर असायचे आणि मी माझ्या भावनेने काहीतरी समाजासाठी करावे यासाठी ते नेहमी प्रयत्न करायचे व वेळोवेळी मला मार्गदर्शन करायचे .

     आज जागतिक कन्या दिवसानिमित्त मला आवर्जून सांगावसं वाटतं की प्रगतीचे शिखर गाठण्यासाठी मुलींनी शिकावं मोठं व्हावं  व त्याचे संरक्षण व्हावे या विचारांचे ते होते घरामध्ये मुलीचं स्त्रीच महत्त्वाचे स्थान आहे एका स्त्री विना घरातलं घरपण नाही त्यासाठी तीच सक्षम असणे ही काळाची गरज आहे