रवींद्र तायडे प्रतिनिधी जामनेर
जामनेर तालुक्यातील देवळस गाव येथे रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे सुवर नदीला मोठा पूर आला आहे व देवळसगाव येथे सकाळी झालेल्या चक्रीवादळामुळे शेठ शिवारातील मका कपाशी सोयाबीन इत्यादी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.