Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

मुंबईतील पत्रकार शहाबाज दीवकर यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा जाहीर निषेध

Responsive Ad Here

 शेख सज्जात प्रतिनिधी लोणार

     दिनांक 3 सप्टेंबर रोजी बुलढाणा जिल्हा अधिकारी कार्यालय येथे अप्पर जिल्हाधिकारी गीते यांना राष्ट्रीय विश्व मी पत्रकार संघ तर्फे गांधीगिरी आंदोलन करण्यात आले, तसेच निवेदन देण्यात आले, निवेदन मध्ये मुंबई येथे शहाबाज दिवकर यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ला करणाऱ्या गुन्हेगारांवर कारवाई करा व जिल्ह्यातील विविध समस्यांचा निवारण करा, 

 


   असे निवेदन च्या माध्यमातून शासनदरबारी समस्या मांडण्यात आल्या यावेळी निवेदन देताना. पत्रकार संघाचे जिल्हा उपाध्यक्ष शेख.सज्जात शेख. करामत,  समाजकार्य संघाचे जिल्हा उपाध्यक्ष अनिल मोरे, संघाचे  जिल्हा जनसंपर्क अधिकारी श्रीमती.अर्चना आव्हाळे, चिखली अध्यक्ष श्रीमती. कांता इंगळे, देऊळगाव राजा अध्यक्ष परमेश्वर मापारी, जालना जिल्हा संघटक प्रवीण  जगताप, स्वप्नील जाधव, व इतर कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.