Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

लोणार नगरपरिषद ने संपूर्ण लोणार परिसरात केली आहे औषध फवारणी शुरवात

Responsive Ad Here

 लोणार प्रतिनिधी प्रतिनिधी शेख सज्जात       

      आज दि 11 सप्टेंबर 2021 रोजी  लोणार नगरपरिषद चे नगरअध्यक्ष व उपाध्यक्ष आणि नगरपालिका नगर सेवक यांच्या सर्वांच्या सहकार्याने शहरातील पूर्ण भागात फवारणी चे काम चालू आहे. मुख्य अधिकारी विठ्ठल केदारे यांनी लोकांच्या वेदना व आरोग्याचा विचार करत नगर परिषद चे प्रभारी आरोग्य निरीक्षक अशोक निचग यांच्या निदर्शनात औषध फवारणी करण्याचे आदेश दि.7 ऑगस्ट2021 रोज दिले होते. त्या आदेशाचे पालन करत योग्य  वेळोवेळी फवारणी चालू आहे, मुख्याधिकारी विठ्ठल केदारे यानी कोरोना दुसऱ्या लाटेच्या तुलनेत यंदा रुग्ण संख्या कमी असली .



तरी   कोरोना अजून सम्पलेला नही. त्यावर हे नवीन डेल्टा विषाणू चे रुग्ण महाराष्ट्र मध्ये दिसून येत आहे,  शहराच्या परिसरात मोठ्या प्रमाणात गवत  झाल्याने मच्छर डास चा प्रमाण वाढू नाही, त्या अनुषंगाने नगरपरिषदेचे *अशोक निचग* यांनी   फवारणी साठी व गावातील कुडा कचरा जमा करण्यासाठी घंटा गाडी चालक व संबंधित सर्व  कर्मचाऱ्यांना आदेश दिले की आपले काम एकनिष्ठ प्रामाणिक पणे करण्यात यावे कोणत्याही प्रकारची तक्रार व कामचुकारपणा कोणी करू नये