Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

बडनेरा रोड वर घाणीचे साम्राज्य।

Responsive Ad Here

जयकुमार बुटे अमरावती प्रतिनिधी

                अमरावती मधे डेंगुचे पेशंट आसंताना बडनेरा रोड वर नविन सातुणा नगर येथील घाणीचे साम्राज्य।  स्थानिक नविन सातुणा नगर येथील गेल्या 5 वर्षीपासुन घाणीचे साम्राज्य पसरले आहेत परंतू आज परेंत एक हि  नगर सेवकाचे तोंड दिसले नाही सातुणा नगरातील जनता या नगर सेवका पासुन नाराजकि  दाखवत आहे.

   तेथील स्थानिक लोकात रोष दिसत आहे तेथील लोक कधीही म न पा आयुक्तालय कायाँलय मधे कचरा टाकु शकतात त्याला जबाबदार शासन प्रशासन राहील असे सातुणा नागरीकांनी म्हटले धिरज वंजारी सुदेश राठोड मंगेश नेरकर दिपक चौरपगार विकास मारोडकर पुडंलिक राऊत ढोके ताई यांच्या समोरील एक दृश्य.