जयकुमार बुटे अमरावती प्रतिनिधी
अमरावती विभागातील अमरावती विद्यापीठ येथे मा दिलीपजी मालखेडे यांनी काल कुलगुरू पदाचा कारभार हाती घेतला असता *शिवसेनामहानगर प्रमुख परागदादा गुळधे* यांच्या मार्गदर्शनाखाली आज नवनियुक्त युवासेनाचे अमरावती जिल्हाप्रमुख *श्याम धाने पाटील यांच्या नेतृत्वामध्ये दिलीपजी मालखेडे यांचा सत्कार करण्यात आला यावेळी विध्यार्थी हिताच्या काही समस्या सोडवण्यास विद्यापीठाने प्रयत्न करण्याचे सुध्या युवासेना पदाधिकारी कडून चर्चा
करण्यात आली यावेळी वैभव भाऊ मोहकार उपजिल्हाप्रमुख युवासेना विजूभाऊ ठाकरे उपमहानगर प्रमुख शिवसेना मोहनभाऊ क्षीरसागर विभाग प्रमुख विवेकअण्णा पवार प्रभाग प्रमुख चेतनभाऊ काळे बडनेराशहर प्रमुख अंकुशजी मोरे अमरावती समन्वय पवनजी दळवी विधानसभा अध्यक्ष शुभमजी जवंजाळ शहरप्रमुख अमरावती प्रतीक डुकरे सरचिटणीस अमरावती श्याम शेळके अमरावती तालुका प्रमुख संतोष मनोहर उपशहर प्रमुख ,भूषण भिसे उपशहर प्रमुख ,श्याम भाऊ कथे उपशहर, प्रमुख अजय बोबडे,सागर मोहोड,विजू सावळे.

