Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

गोपाल नगर मध्ये संजय शेटे शिवसेना उपमहानगरप्रमुख यांच्यामार्फत डेंगू फवारणी चे कार्य

Responsive Ad Here

जयकुमार बुटे अमरावती प्रतिनिधी

                 गोपाल नगर मध्ये  संजय शेटे शिवसेना उपमहानगर प्रमुख यांनी अमरावती मध्ये वार्ता डेंगू चा प्रभाव पाहून गोपाल नगर परिसरामध्ये नागरिकांच्या घरोघरी फवारणी अभियान  सुरु केले या प्रसंगी शिवसेना जिल्हा प्रमुख  ,सुनील भाऊ खराटे ,युवा सेना प्रमुख शाम धाने ,वाहतूक सेना शहर प्रमुख  अमोल भाऊ लाड़ ,संजय भाऊ गव्हाळे.

      गजानन गुजरे, रवि कदम संदेश ,जयस्वाल विनोद खोत, भूषण तायडे, बाळासाहेब कोल्हे , दिलीप देवतळे ,बाळु चौधरी, सूरज मानके ,विशाल कडु  ,प्रवीण बोरकर ,स्वपनिल सोनोने ,सोहम सोलंके, ऋषिकेश शेटे  ,गौरव वडुरकर ,ओलीवकर मते ,श्रेयस मेटे, गावंडे व चोकट  परिसरातील नागरिक व शिवसेना कार्यकर्ते उपस्थित होते.