जयकुमार बुटे अमरावति प्रतिनिधि
आमचे बंधू तडफदार नेतृत्व हुशार व्यक्तीमहत्व समजूतदार औरंगपुऱ्याची आण, बाण, शान, करण भाऊ डेढवाल यांची स्वराज्य सामाजिक संघटना महा राज्याच्या वतीने विद्यार्थी जिल्हा प्रमुख या पदी नियुक्ती करण्यात आली. नियुक्ती करत असताना.
स्वराज्य सामाजिक संघटनेचे अध्यक्ष प्रवीण बनसोड उपाध्यक्ष निलेश जाधव यांच्या उपस्थिती मधे व जिल्हा प्रमुख प्रवीण खंडारे यांच्या नेतृतत्वा मधे करण्यात आली. त्या वेळेस प्रवीण वाकोडे,नवनीत अर्जून इंगोले ततरपाले, किशोर भाऊ जठाले, सुशील वानखडे, अमोल जोंधळे, अर्जून इंगोले विश्वनाथ वाळसे, नाना थोरात, रवि इंगोले, अमर थोरात, आशिष डोंगरे, गजानन गवळी, राजा संगेले, संजय बोयत आदी उपस्थित होते.जय स्वराज्य जय शिवराय
