Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

शेंदुर्णी शहर डॉक्टर असोसिएशनच्या अध्यक्षपदी डॉ. निलमकुमार अग्रवाल यांची निवड

Responsive Ad Here

 शेंदुर्णी ता जामनेर प्रतिनिधी

   शेंदुर्णी शहर डॉक्टर असोसिएशन च्या कार्यकारिणीची घोषणा नुकतीच करण्यात आली. त्यात अध्यक्षपदी डॉ नीलम कुमार अग्रवाल यांची निवड सर्वानुमते करण्यात आली.

       उपाध्यक्ष पदी डॉ भूषण गरुड, दंत रोग तज्ञ व डॉक्टर उर्मिला नवाल, सचिव पदी डा.महेंद्र बोरसे व डॉ श्रीकांत पाटील, उपक्रम प्रमुख पदी  डॉ.मयुरी अग्रवाल, कोषाध्यक्षपदी डॉ सीमा शिंदे, सल्लागार पदी डॉ सागर गरुड, डॉ आनंदा बारी, डॉ अजय सुर्वे, डॉ किरण सूर्यवंशी, डॉ विजयानंद कुलकर्णी यांची निवड करण्यात आली. निवडीच्या वेळेस डा. अजय सुर्वे ,डॉ भूषण 

             गरुड, डॉ श्रीकांत पाटील ,डॉ महेंद्र बोरसे ,डॉ अमोल घोलप, डॉ यशवंत सूर्यवंशी ,डॉ  दिनेश शुक्ला,डॉ अतुल पाटील, डॉ.अमर बारी ,डॉ निलेश पवार ,डॉ संजय राजपूत ,डॉ चेतन अग्रवाल ,डॉ. स्वप्नील जैन , डा.निलेश शिंदे,डॉ स्नेहल पाटील डॉ पूजा अग्रवाल, डॉ.मयुरी अग्रवाल, डॉ उर्मिला नवाल, डॉ प्राजक्ता पवार, डॉ स्नेहल पाटील, डॉ. शुभदा बैरागी,  रेश्मा पवार व इतर कार्यकारिणीतील सदस्य उपस्थित होते.

सदर निवडीबद्दल जिल्हा परिषद सदस्य सरोजिनी संजय गरुड, शेंदुर्णी नगराध्यक्षा विजया अमृत खलसे, उपनगराध्यक्षा चंदाबाई गोविंद अग्रवाल, उत्तम थोरात भाजपा नेते , प्रवीण गरुड ,पंडितराव जोहरे ,संजय सूर्यवंशी आदींनी अभिनंदन केले आहे.